मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी अंतर्गत खालील आजारांसाठी मदत दिली
जाते
कॉक्लिअर इम्प्लांट
हृदय प्रत्यारोपण यकृत प्रत्यारोपण किडनी प्रत्यारोपण फुफ्फुस प्रत्यारोपण बोन मॅरो प्रत्यारोपण हात प्रत्यारोपण हिप रिप्लेसमेंट कर्करोग शस्त्रक्रिया अपघात शस्त्रक्रिया बालरोग शस्त्रक्रिया मेंदूचे आजार हृदयरोग डायलेसिस कर्करोग (केमोथेरपी/रेडिएशन) अपघात नवजात बालकांचे आजार गुडघ्याचे प्रत्यारोपण