Facilities

Facilities

Kalawati Super-Speciality Hospital

Facilities Available From

Cardiology (हृदयरोग)

Neurology​ (न्यूरोलॉजी)

TraumaCenter (ट्रॉमा सेंटर)

Orthopedics (ऑर्थोपेडिशन)

Gynecology (स्त्रीरोग)

Pediatrics (बालरोग)

Assistance Fund

provided for the following diseasesspital

Medical Assistance Fund

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी अंतर्गत खालील आजारांसाठी मदत दिली जाते

सहायता

निधी मिळवण्यासाठी लागणारे कागदपत्रे

मुख्यमंत्री सहायता

अर्ज (विहीत नमुन्यातील)

वैद्यकिय खर्चाचे अंदाजपत्रक मुळ प्रत (डॉक्टरांचा सही/शिक्का/खाजगी रुग्णालय)

तहसिल कार्यालय उत्पनाचा दाखला (१.६० लाख पेक्षा कमी)

रुग्णाचे आधार कार्ड

रुग्णाचे राशन कार्ड (महाराष्ट राज्य)

हॉस्पिटल बँक डिटेल्स

अपघात असल्यास FIR Copy

संबंधित आजाराचे सर्व रिपोर्ट आवश्यक आहे. अंदाजपत्रकावर व संबंधित फॉर्मवर जिल्हा शल्य चिकित्सक (सिव्हील सर्जन) यांची सही शिक्का आवश्यक.

जबाबदार पदाधिकाऱ्याचे शिफारस पत्र आवश्यक आहे.

Scroll to Top